राणी मुखर्जी

भारतीय फिल्म अभिनेत्री

राणी मुखर्जी ( २१ मार्च १९७७[काळ सुसंगतता?]) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानकाजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

राणी मुखर्जी
जन्म राणी मुखर्जी
२१ मार्च, १९७८ (1978-03-21) (वय: ४५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९७ - चालू
पती

चित्रपट यादी संपादन

वर्ष चित्रपट भूमिका
1996 बियेर फूल मिली चटर्जी
1997 राजा की आयेगी बरात माला
1998 गुलाम अलिशा
कुछ कुछ होता है टीना  मल्होत्रा
मेहंदी पूजा
1999 मन पूजा
हॅलो ब्रदर राणी
2000 बादल राणी
हे राम अपर्णा  राम
हद कर दी आपने अंजली  खन्ना
बिच्छू किरण  बाली
हर दिल जो प्यार करेगा पूजा ओबेरॉय
कहीं प्यारना हो जाये प्रिया  शर्मा
2001 चोरी चोरी चुपके चुपके प्रिया  मल्होत्रा
बस इतना सा ख्वाब है पूजा श्रीवास्तव
नायक मंजिरी
कभी खुशी कभी गम नैना कपूर
2002 प्यार दिवाना होता है पायल  खुराणा
मुझसे दोस्ती करोगे! पूजा  सहानी
साथिया डॉ.सुहानी शर्मा सेहगल
चलो इश्क लडायें सपना
2003 चलते चलते प्रिया  चोप्रा
चोरी चोरी ख़ुशी  मल्होत्रा
कलकत्ता मेल बुलबुल / रीमा
कल होना हो
एल.ओ.सी. कारगिल हेमा
2004 युवा शशी  बिस्वास
हम तुम रहेजा  प्रकाश
वीर-झारा सानिया सिद्दिकी
2005 ब्लॅक Michelle McNally
बंटी और बबली बबली
पहेली लंचची भंवरलाल
मंगल पांडे हिरा
2006 कभी अलविदाना कहना माया  तलवार
बाबुल मिली कपूर
2007 ता रा रम पम राधिका  "शोना " शेखर  राय  बॅनर्जी
लागा चुनरी में दाग विभावरी  "बेडकी " साहाय्य /नताशा
सावरिया गुलाब
ॐ शांति ॐ ॐ शांति ॐ
2008 थोडा प्यार थोडा मॅजिक गीता
रब ने बना दी जोडी रब ने बना दी जोडी
2009 लक बाय चान्स लक बाय चान्स
दिल बोले हडिप्पा! वीरा   कौर / वीर  प्रताप  सिंग
2011 नो वन किल्ड जेसिका नो वन किल्ड जेसिका
2012 ऐय्या ऐय्या
तलाश तलाश
2014 मर्दानी शिवानी  शिवाजी  रॉय

पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन