कभी अलविदा ना कहना

(कभी अलविदाना कहना या पानावरून पुनर्निर्देशित)


कभी अलविदाना कहना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रण न्यू यॉर्क शहरामध्ये झाले होते.

कभी अलविदा ना कहना
दिग्दर्शन करण जोहर
निर्मिती करण जोहर
कथा करण जोहर
प्रमुख कलाकार शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, किरण खेर
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ११ ऑगस्ट २००६
अवधी १९२ मिनिटे


पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन