थोडा प्यार थोडा मॅजिक


थोडा प्यार थोडा मॅजिक हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सैफ अली खानराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.

थोडा प्यार थोडा मॅजिक
दिग्दर्शन कुणाल कोहली
निर्मिती आदित्य चोप्रा
कुणाल कोहली
कथा कुणाल कोहली
प्रमुख कलाकार सैफ अली खान
राणी मुखर्जी
ऋषी कपूर
अमिशा पटेल
गीते प्रसून जोशी
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ जून २००८
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १३७ मिनिटे


बाह्य दुवेसंपादन करा