लागा चुनरी में दाग हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रदीप सरकार ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात राणी मुखर्जीकोंकोणा सेन शर्मा ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लागा चुनरी में दाग
दिग्दर्शन प्रदीप सरकार
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार राणी मुखर्जी
कोंकोणा सेन शर्मा
जया बच्चन
अनुपम खेर
अभिषेक बच्चन
कुणाल कपूर
हेमा मालिनी
संगीत शंतनू मोइत्रा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ ऑक्टोबर २००७
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १३७ मिनिटे


बाह्य दुवे संपादन