दिल बोले हडिप्पा! हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुराग सिंग ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात राणी मुखर्जीशाहिद कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिल बोले हडिप्पा!
दिग्दर्शन अनुराग सिंग
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा अपराजिता
प्रमुख कलाकार राणी मुखर्जी
शाहिद कपूर
अनुपम खेर
राखी सावंत
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ सप्टेंबर २००९
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १४८ मिनिटे


बाह्य दुवे

संपादन