कणिका कपूर
(कनिका कपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
कणिका कपूर ( 21 ऑगस्ट 1978) ही एक भारतीय गायिका आहे. २०१४ सालच्या रागिणी एमएमएस २ ह्या बॉलिवुडच्या चित्रपटामधील बेबी डॉल ह्या सनी लिऑनवर चित्रित झालेल्या गाण्यासाठी कणिका प्रसिद्धीच्या झोतात आली. ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ह्याच वर्षी हॅपी न्यू इयर सिनेमामधील तिने गायलेले लव्हली हे गाणेदेखील गाजले.
कणिका कपूर | |
---|---|
कणिका कपूर | |
आयुष्य | |
जन्म | २१ ऑगस्ट, १९७८ |
जन्म स्थान | लखनौ, उत्तर प्रदेश |
संगीत साधना | |
गायन प्रकार | पार्श्वगायिका |
गौरव | |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार (२०१५) |