हम दिल दे चुके सनम हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्याची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये सलमान खान, अजय देवगणऐश्वर्या राय ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले.

हम दिल दे चुके सनम
दिग्दर्शन संजय लीला भन्साळी
निर्मिती संजय लीला भन्साळी
प्रमुख कलाकार सलमान खान
अजय देवगण
ऐश्वर्या राय
गीते मेहबूब
संगीत इस्माईल दरबार
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ जून १९९९
अवधी १८८ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १७ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ३२.५ कोटी

भूमिका

संपादन

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन