फिल्मफेर

(फिल्मफेअर या पानावरून पुनर्निर्देशित)

फिल्मफेर हे भारतामधील एक इंग्रजी नियतकालिक आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.

फिल्मफेअर
प्रकार पाक्षिक
विषय चित्रपटविषयक
भाषा इंग्रजी
खप मर्यादित
स्थापना इ.स. १९५२
पहिला अंक
कंपनी टाइम्स वृत्तसमूह
देश भारत
मुख्यालय मुंबई
संकेतस्थळ filmfare.com

फिल्मफेर मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तर दक्षिण भारतामधील तमिळ, तेलुगू, कन्नडमल्याळी भाषिक चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण ह्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले जाते.

बाह्य दुवे

संपादन