दिल चाहता है हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सैफ अली खानअक्षय खन्ना ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला.

दिल चाहता है
दिग्दर्शन फरहान अख्तर
निर्मिती रितेश सिधवानी
प्रमुख कलाकार आमिर खान
प्रिती झिंटा
सैफ अली खान
सोनाली कुलकर्णी
अक्षय खन्ना
डिंपल कपाडिया
रजत कपूर
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २४ जुलै २००१
वितरक एक्सेल एंटरटेनमेंट
अवधी १८४ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १४ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ९१ कोटी

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन