सोनाली कुलकर्णी
मराठी चित्रपट अभिनेत्री
सोनाली मनोहर कुलकर्णी याच्याशी गल्लत करू नका.
सोनाली कुलकर्णी ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दोघी, देऊळ, दिल चाहता है, सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.
सोनाली कुलकर्णी | |
---|---|
![]() | |
जन्म |
१९७४ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
भाषा |
मराठी हिंदी |
प्रमुख चित्रपट |
दोघी, मुक्ता, दिल चाहता है |
पती |
नचिकेत पंतवैद्य (ल. २०१०) |
अधिकृत संकेतस्थळ | सोनालीकुलकर्णी.ऑर्ग |
ओळख संपादन
जीवन संपादन
लेखन संपादन
सोनाली कुलकर्णी यांनी सो कूल या पुस्तकाचे लेखन केले आहे.
कार्य संपादन
चित्रपट संपादन
इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी भाषांतील सुमारे ८० चित्रपटांत सोनाली कुलकर्णी यांनी कामे केली आहेत.
मराठी चित्रपट संपादन
- अगं बाई अरेच्या २
- कैरी
- घराबाहेर
- देऊळ
- देवराई
- दोघी
- गुलाबजाम (आगामी)
- पुणे५२
- डॉ.प्रकाश बाबा आमटे
- रिंगा रिंगा
- सखी
हिंदी चित्रपट संपादन
इंग्रजी चित्रपट संपादन
- डाॅ. आंबेडकर
- ब्राईड ॲन्ड प्रेज्युडिस
- माया द रिॲलिटी
- सायलेन्स प्लीज ... द ड्रेसिंग रूम
इंग्रजी आणि इटालियन संपादन
- द वृंदावन फिल्म स्टुडिओ
इटालियन संपादन
- फायर ॲ माय हार्ट
गुजराथी संपादन
- लव्ह इज ब्लाईंड
तामिळ संपादन
- माय मादम
तॆलुगू संपादन
- यल्लम्मा
पुरस्कार संपादन
- पुण्याच्या प्रियंका महिला उद्योग संस्थेतर्फ स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार (२१-५-२०१६)
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
- सोनालीकुलकर्णी.ऑर्ग
- मराठी तारका संकेतस्थळ Archived 2007-12-07 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |