माय नेम इज खान हा एक २०१० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. करण जोहरने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरला. २००१ नंतरच्या कभी खुशी कभी गम नंतर शाहरुख-काजोल ही जोडी प्रथमच एकत्र दिसली.

माय नेम इज खान
दिग्दर्शन करण जोहर
निर्मिती करण जोहर, गौरी खान
कथा करण जोहर
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
जिम्मी शेरगिल
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत, अमेरिका
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ फेब्रुवारी २०१०
वितरक धर्म प्रॉडक्शन्स
अवधी १६१ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ३८ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ३ अब्ज

पुरस्कारसंपादन करा

फिल्मफेअर पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा