रॉकी और रानी की प्रेम कहानी
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा, करण जोहर दिग्दर्शित आणि इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेले २०२३ मधील भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी कौटुंबिक नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट ही जोडी परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकेत आहे जे लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात. धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, तोटा रॉय चौधरी, चुर्णी गांगुली, आमिर बशीर आणि क्षिती जोग त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेत आहेत.[१]
2023 film directed by Karan Johar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
पटकथा |
| ||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
६९ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (सिंग), [२] यासह आघाडीची २० नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (भट्ट) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (आझमी) यासह चार पुरस्कार मिळाले.[३]
संदर्भ
संपादन- ^ "Bollywood Top Grossers Worldwide 2023". Bollywood Hungama. 26 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nominations for the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". Filmfare. 15 January 2024. 15 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Winners of the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". Filmfare. 29 January 2024. 29 January 2024 रोजी पाहिले.