हम हैं राही प्यार के
हम हैं राही प्यार के हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. महेश भट्टचे दिग्दर्शन असलेल्या व १९५८ सालच्या हाउसबोट ह्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेतला गेलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व जुही चावला ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हम हैं राही प्यार के | |
---|---|
दिग्दर्शन | महेश भट्ट |
निर्मिती | ताहिर हुसेन |
प्रमुख कलाकार |
आमिर खान जुही चावला |
गीते | समीर |
संगीत | नदीम श्रवण |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २३ जुलै १९९३ |
वितरक | टी-सीरिज |
अवधी | १५५ मिनिटे |
पूर्णपणे कौटुंबिक व विनोदी कथानक असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
भूमिका
संपादन- आमिर खान
- जुही चावला
- कुणाल खेमू
- शारोख भरुचा
- बेबी अश्रफा
- दलिप ताहिल
- नवनीत निशान
पुरस्कार
संपादन- सर्वोत्तम पार्श्वगायिका - अलका याज्ञिक
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील हम हैं राही प्यार के चे पान (इंग्लिश मजकूर)