जुही चावला ( ११ नोव्हेंबर १९६७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.

जुही चावला
जन्म जुही चावला
१३ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-13) (वय: ५७)
अंबाला, हरयाणा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ १९८६ - चालू
पती
जय मेहता (ल. १९९५)
अपत्ये

अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. तसेच भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स ह्या संघाची ती शाहरुख खानसोबत सह-मालकीण आहे.

चित्रपट यादी

संपादन
वर्ष चित्रपट चित्रपट टीपा
1986 सल्तनत     झरीना
1987 प्रेमलोक शशिकला कन्नड चित्रपट
1988 कयामत से कयामत तक रश्मी  सिंग फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
कलियुग कर्नुडू जया  तेलुगू चित्रपट
परूवा रागम शशिकला तमिळ चित्रपट
1989 अमर प्रेम  पायल बंगाली चित्रपट
चांदनी चांदनी
किंदरी जोगी गंगा कन्नड चित्रपट
विकी दादा श्यामली तेलुगू चित्रपट
लव्ह लव्ह लव्ह रीमा  गोस्वामी
गुंज संगीत  कालेकर
1990 काफिला कल्पना  अवस्ती
स्वर्ग ज्योती 
प्रतिबंध शांती
तुम मेरे हो पारो
जहरीले चमकी
शानदार रक्षा  शर्मा
सी.आय.डी. सी.आय.डी.
1991 शांती क्रांती शांती क्रांती कन्नड चित्रपट
शांती क्रांती शांती क्रांती तेलुगू चित्रपट
नट्टक्कू ओरू नल्लावन नट्टक्कू ओरू नल्लावन तमिळ चित्रपट
बेनाम बादशा बेनाम बादशा
कर्ज चुकाना है कर्ज चुकाना है
भाभी भाभी
1992 अपोन पोर अपोन पोर बंगाली चित्रपट
बोल राधा बोल बोल राधा बोल
राधा का संगम राधा का संगम
राजू बन गया जंटलमन राजू बन गया जंटलमन
मेरे सजना साथ निभाना मेरे सजना साथ निभाना
बेवफा से वफा बेवफा से वफा
दौलत की जंग दौलत की जंग
1993 लुटेरे लुटेरे
शतरंज शतरंज
इज्जत की रोटी इज्जत की रोटी
आईना आईना
डर डर
हम हैं राही प्यार के हम हैं राही प्यार के फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
कभी हां कभी ना कभी हां कभी ना पाहुणी कलाकार
1994 ईना मिना डिका ईना मिना डिका
द जंटलमन द जंटलमन
अंदाज अंदाज Saraswati
अंदाज अपना अपना अंदाज अपना अपना पाहुणी कलाकार
घर की इज्जत घर की इज्जत
भाग्यवान भाग्यवान
परमात्मा परमात्मा
साजन का घर साजन का घर
1995 राम जाने राम जाने
कर्तव्य कर्तव्य
नाजायझ नाजायझ
आतंक ही आतंक आतंक ही आतंक
1996 तलाशी तलाशी
लोफर लोफर
बंदिश बंदिश
दरार दरार
1997 येस बॉस येस बॉस
इश्क इश्क
मिस्टर अँड मिसेस खिलाडी मिस्टर अँड मिसेस खिलाडी
दीवाना मस्ताना दीवाना मस्ताना
1998 सात रंग के सपने सात रंग के सपने
हरीकृष्णनन्स हरीकृष्णनन्स मल्याळम चित्रपट
डुप्लिकेट डुप्लिकेट
झूट बोले कौवा काटे झूट बोले कौवा काटे
1999 सफारी सफारी
अर्जुन पंडित अर्जुन पंडित
शहीद उद्धम सिंग शहीद उद्धम सिंग
2000 गॅंग गॅंग
कारोबार कारोबार
फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी
2001 वन टू का फोर वन टू का फोर
एक रिश्ता एक रिश्ता
आमधनी अठन्नी खर्चा रुपय्या आमधनी अठन्नी खर्चा रुपय्या
2003 ३ दीवारें ३ दीवारें
झंकार बीट्स झंकार बीट्स
2004 देस होया परदेस देस होया परदेस पंजाबी चित्रपट
2005 माय ब्रदर निखिल माय ब्रदर निखिल
पहेली पहेली
७½ फेरे ७½ फेरे
2006 बस एक पल बस एक पल
वारिस इश्क दा वारिस वारिस इश्क दा वारिस पंजाबी चित्रपट
2007 सलाम-ए-इश्क सलाम-ए-इश्क
स्वामी स्वामी
2008 भूतनाथ भूतनाथ
क्रेझी ४ क्रेझी ४
किस्मत कनेक्शन किस्मत कनेक्शन
2009 लक बाय चान्स लक बाय चान्स
2011 आय ॲम आय ॲम
2012 मैं कृष्ण हूं मैं कृष्ण हूं
सन ऑफ सरदार सन ऑफ सरदार
2014 गुलाब गॅंग गुलाब गॅंग

बाह्य दुवे

संपादन