डर

(डर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


डर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक वेडसर प्रेम या मानसशास्त्रीय संकल्पनेवर आधारित हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात सनी देओल, जुही चावलाशाहरुख खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाजीगर नंतर नकारात्मक भूमिका साकारलेला शाहरूख खानचा हा दुसरा चित्रपट होता.

डर
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा हनी इराणी
प्रमुख कलाकार सनी देओल
जुही चावला
शाहरुख खान
अनुपम खेर
दलिप ताहिल
संगीत शिव-हरी
पार्श्वगायन लता मंगेशकर, उदित नारायण, अभिजीत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २४ डिसेंबर १९९३
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १७७ मिनिटे


पुरस्कार

संपादन
  • सर्वोत्तम विनोदी भूमिका - अनुपम खेर
  • सर्वोत्तम खलनायक - शाहरूख खान

बाह्य दुवे

संपादन