शिव-हरी ही एक भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक जोडगोळी आहे. प्रसिद्ध भारतीय संतूरवादक पंडित शिवकुमार शर्माबासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया ह्या दोघांनी बॉलिवूडमधील काही चित्रपटांना (मुख्यत: यश चोप्रा दिग्दर्शित) शिव-हरी ह्या नावाने पार्श्वसंगीत दिले आहे.

पंडित शिवकुमार शर्मा
पंडित हरिप्रसाद चौरसिया

चित्रपटयादी

संपादन