नोव्हेंबर १३
दिनांक
(१३ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१७ वा किंवा लीप वर्षात ३१८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९९५ - सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १३१२ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १७६० - जियाकिंग, चिनी सम्राट.
- १८४८ - आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
- १८५० - रॉबर्ट लुई स्टीवन्सन, स्कॉटिश लेखक.
- १८५८ - पर्सी मॅकडोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७३ - बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८९९ - इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९०१ - जेम्स नेब्लेट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४० - जॅक बर्केनशॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - केन शटलवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी.
- १९५४ - क्रिस नॉर्थ, अमेरिकन अभिनेता.
- १९५५ - व्हूपी गोल्डबर्ग, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- ८६७ - पोप निकोलस पहिला.
- १०९३ - माल्कम तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
- ११४३ - फल्क, जेरुसलेमचा राजा.
- १७७० - जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादननोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)