सौदी अरेबियाचे राजतंत्र (अरबी: المملكة العربية السعودية ; अल-माम्लका अल-अरेबिया अस-सूदीय्या) हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डनइराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिरातीओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्कामदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो. सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत.

सौदी अरब
المملكة العربية السعودية
सौदी अरबिचे राजतंत्र
सौदी अरबचा ध्वज सौदी अरबचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "لا إله إلا الله محمد رسول الله
(अल्लाशिवाय दुसरा देव नाही)
राष्ट्रगीत: आश अल्-मलिक
सौदी अरबचे स्थान
सौदी अरबचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रियाध
अधिकृत भाषा अरबी
सरकार इस्लामी संपूर्ण राजेशाही
 - राजा राजा सलमान
 - पंतप्रधान राजा सलमान
महत्त्वपूर्ण घटना
 - पहिल्या सौदी राज्याची स्थापना १७४४ 
 - दुसऱ्या सौदी राज्याची स्थापना १८२४ 
 - तिसऱ्या सौदी राज्याची घोषणा ८ जानेवारी १९२६ 
 - मान्यता २० मे १९२७ 
 - एकत्रीकरण २३ सप्टेंबर १९३२ 
क्षेत्रफळ
 - एकूण २१,४९,६९० किमी (१४वा क्रमांक)
 - पाणी (%) नगण्य
लोकसंख्या
 - २०१० २,७१,३६,९७७[१] (४१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६१८.७४४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २३,७०१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७५२[३] (उच्च) (५५ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन सौदी रीयाल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SA
आंतरजाल प्रत्यय .sa, السعودية.
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६६
राष्ट्र_नकाशा

सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकूण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात करणाऱ्या सौदीची ९० टक्के व सौदी सरकारची ७६ टक्के अर्थव्यवस्था ह्या निर्यातीवर अवलंबून आहे.[४][५]

इतिहासलेखी माहीतीसंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

चतुःसीमासंपादन करा

राजकीय विभागसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

क्रमांक शहर अरबीमधे गणती १९७४ गणती १९९२ गणती २००४
१. रियाध الرياض  666.840 2.776.096 4.087.152
२. जेद्दाह جدة  561.104 2.046.251 2.801.481
३. मक्का مكة  366.801 965.697 1.294.168
४. मदिना المدينة  198.186 608.295 918.889
५. दम्मम الدمام  127.844 482.321 744.321
६. ताइफ الطائف  204.857 416.121 521.273
७. ताबुक تبوك  74.825 292.555 441.351
८. बुरायदाह بريدة  69.940 248.636 378.422
९. खमिस मुशैत خميس مشيط  49.581 217.870 372.695
१०. अल-हुफुफ الهفوف  101.271 225.847 287.841

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

सौदी अरेबियावरील मराठी पुस्तकेसंपादन करा

  • सौदीतले दिवस (मूळ इंग्रजी लेखिका - रुपाली मावजो-कीर्तनी; मराठी अनुवादक - अदिती बर्वे)

संदर्भसंपादन करा

  1. ^ Alriyadh Newspaper
  2. ^ "Saudi Arabia". 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Human Development Report 2010" (PDF). 5 November 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "Social Services 2". 2010-05-01 रोजी पाहिले.
  5. ^ "Royal Embassy of Saudi Arabia-London: The Kingdom Of Saudi Arabia - A Welfare State". 2010-05-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: