जेद्दाह
जेद्दाह (अरबी भाषा: جدّة जिद्दा)हे सौदी अरेबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाल समुद्राचा काठावर वसलेले हे शहर सौदी अरेबियाच्या पश्चिम भागातील महानगर आहे. येथील लोकसंख्या ३४ लाख इतकी आहे.
जेद्दाह جدّة |
|
सौदी अरेबियामधील शहर | |
देश | सौदी अरेबिया |
प्रांत | मक्का |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ५०० |
क्षेत्रफळ | १,३२० चौ. किमी (५१० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ३४,००,००० |
- घनता | २,९२१ /चौ. किमी (७,५७० /चौ. मैल) |
http://www.jeddah.gov.sa/ |
किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून मक्का येथे हजसाठी जाणारे बहुतांश यात्राळू जेद्दाहमधून जातात.