मक्का सौदी अरेबियामधील मोठे शहर आहे. हे इस्लाम धर्मातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे.येथे असलेल्या 'काबा'स मुस्लिम समाज अत्यंत पवित्र मानतो.तेथे नमाज अदा केल्याने व काबास परिक्रमा केल्याने पुण्य मिळते असे समजतात.प्रत्येक मुसलमान समाजाच्या व्यक्तिस इस्लाम शरियतनुसार हज यात्रा करणे आवश्यक समजल्या जाते.हे मुसलमान समाजाचे पवित्र श्रद्धास्थान आहे.

मक्का


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.