मक्का (अरबी: مكة المكرمة) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मक्का प्रांताची लोकसंख्या सुमारे ६९ लाख आहे. मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र स्थान मक्का हे ह्या प्रांताच्या राजधानीचे शहर असून जेद्दाह येथील सर्वात मोठे शहर आहे.

मक्का
مكة المكرمة
सौदी अरेबियाचा प्रांत

मक्काचे सौदी अरेबिया देशाच्या नकाशातील स्थान
मक्काचे सौदी अरेबिया देशामधील स्थान
देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
राजधानी मक्का
सर्वात मोठे शहर जेद्दाह
क्षेत्रफळ १,५३,१४८ चौ. किमी (५९,१३१ चौ. मैल)
लोकसंख्या ६९,१५,००६
घनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ SA-02

बाह्य दुवे संपादन