रियाध (अरबी: الرياض‎ ; उच्चार : अर्-रियाध; अर्थ : बगीचा) ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते रियाध प्रांताच्याही राजधानीचे शहर आहे. अरबी द्वीपकल्पाच्या मध्यभागी एका विस्तीर्ण पठारावर ते वसले असून सुमारे ४८,५४,००० लोकसंख्येचे[१] शहर आहे.

रियाध
لرياض
(अर्-रियाध)
सौदी अरेबिया देशाची राजधानी
रियाध is located in सौदी अरेबिया
रियाध
रियाध
रियाधचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 24°38′N 46°43′E / 24.633°N 46.717°E / 24.633; 46.717

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत रियाध प्रांत
क्षेत्रफळ १,००० चौ. किमी (३९० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४८,५४,०००
  - घनता ३,०२४ /चौ. किमी (७,८३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ +३ युटीसी
http://www.arriyadh.com/

संदर्भ संपादन करा

  1. ^ इ.स. २००९ अंदाज

बाह्य दुवे संपादन करा