जेद्दाह

(जेद्दा या पानावरून पुनर्निर्देशित)


जेद्दाह (अरबी भाषा: جدّة‎ जिद्दा)हे सौदी अरेबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाल समुद्राचा काठावर वसलेले हे शहर सौदी अरेबियाच्या पश्चिम भागातील महानगर आहे. येथील लोकसंख्या ३४ लाख इतकी आहे.

जेद्दाह
جدّة‎
सौदी अरेबियामधील शहर


जेद्दाह is located in सौदी अरेबिया
जेद्दाह
जेद्दाह
जेद्दाहचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 21°32′36″N 39°10′22″E / 21.54333°N 39.17278°E / 21.54333; 39.17278

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत मक्का
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ १,३२० चौ. किमी (५१० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३४,००,०००
  - घनता २,९२१ /चौ. किमी (७,५७० /चौ. मैल)
http://www.jeddah.gov.sa/

किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून मक्का येथे हजसाठी जाणारे बहुतांश यात्राळू जेद्दाहमधून जातात.