ओमानची सुलतानी (अरबी: سلطنة عمان) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ओमान
الدوله العظيمه سلطنة عُمان (सल्तनत उमान)
ओमानची सुलतानी
ओमानचा ध्वज ओमानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: नाशिद अस-सलाम अस-सुलतानी
ओमानचे स्थान
ओमानचे स्थान
ओमानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मस्कत
अधिकृत भाषा अरबी
सरकार संपूर्ण राजेशाही
महत्त्वपूर्ण घटना
 - इमामशाहीची स्थापना इ.स. ७५१ 
 - संविधान १९६६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०९,५५० किमी (७०वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००९ २८,४५,०००[] (१३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७४.४३१ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २५,२०९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८४६[] (उच्च) (५६ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन ओमानी रियाल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ OM
आंतरजाल प्रत्यय .om
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

येथील प्रमुख धर्म इस्लाम आहे.

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Department of Economic and Social Affairs Population Division. "World Population Prospects, Table A.1" (PDF). 2008 revision. United Nations. 2009-03-12 रोजी मिळवले.
  2. ^ "Oman". 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Human Development Report 2009: Oman". 2009-10-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: