चलन

(राष्ट्रीय चलन या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्थशास्त्रात चलन या शब्दाचा अर्थ देवाणघेवाणीचे स्वीकारार्ह माध्यम असा सर्वसाधारणपणे घेतला जातो.चलन म्हणजे ' मध्यवर्ती बँकेने निर्गमित व नियंत्रीत केलेला सामान्य स्वीकृती असलेला पैसा होय . चलन हे बहुतांशी देशाच्या सरकारने नाणी आणि बँक नोटांच्या स्वरूपात तयार केले असते आणि देशाच्या वितपुरवठ्याचा भौतिक पैलू असते.आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसा म्हणून चलन , पतपैसा ,आणि इ-पैसा हे प्रमुख प्रकार प्रचलीत आहेत युरोपीय मध्यवर्ती बँकेने म्हटल्यानुसार आभासी चलन म्हणजे ' विनिमयीत , संगणकीय computerized.पैसा जो विशिष्ट विकासक नियंत्रीत करतात आणि ज्याची स्वीकृती विशिष्ट सदस्यांपर्यंत मर्यादित असते , उदा , बिटकॉइन वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो

देश आणि देशांची चलने संपादन करा

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

भारतीय चलनांवरील मराठी पुस्तके संपादन करा

  • महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास (पद्माकर प्रभुणे)

हे सुद्धा पहा संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा