बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. बुरुंडीच्या उत्तरेला र्‍वांडा, पूर्व व दक्षिणेला टांझानिया व पश्चिमेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक हे देश आहेत.

बुरुंडी
Republika y'u Burundi
République du Burundi
Republic of Burundi
बुरुंडीचे प्रजासत्ताक
बुरुंडीचा ध्वज बुरुंडीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
बुरुंडीचे स्थान
बुरुंडीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बुजुंबुरा
राष्ट्रीय_भाषा किरुंडी, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ जुलै १९६२ 
क्षेत्रफळ
 - एकूण २७,८३० किमी (१४५वा क्रमांक)
 - पाणी (%) ७.८
लोकसंख्या
 -एकूण ८६,९१,००५ (९४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५३३.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.०९४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन बुरुंडीयन फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१ BI
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +257
राष्ट्र_नकाशा

बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.


खेळसंपादन करा