ऑलिंपिक खेळात बुरुंडी

बुरुंडी देश १९९६ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक सुवर्ण पदक जिंकले आहे.

ऑलिंपिक खेळात बुरुंडी

बुरुंडीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BDI
एन.ओ.सी. Comité National Olympique du Burundi
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण