बुजुंबुरा
बुजुंबुरा (फ्रेंच: Bujumbura) ही बुरुंडी या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बुजुंबुरा बुरुंडीच्या पश्चिम भागात लेक टांजानिकाच्या काठावर वसले आहे. ते बुरुंडीतील महत्त्वाचे बंदर असून तेथून कॉफी, जस्त खनिज, कापूस, कातडी इत्यादी मालाची निर्यात होते.
बुजुंबुरा Bujumbura |
|
बुरुंडी देशाची राजधानी | |
देश | बुरुंडी |
राज्य | बुजुंबुरा |
क्षेत्रफळ | ८६.५४ चौ. किमी (३३.४१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५३९ फूट (७७४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २,३५,४४० |
http://www.villedebujumbura.org/ |