टांगानिका सरोवर

(लेक टांजानिका या पानावरून पुनर्निर्देशित)

टांजानिका सरोवर हे आफ्रिकेतील एक भव्य सरोवर आहे. टांजानिका सरोवर पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने जगातील दुसरे सर्वात मोठे तसेच दुसरे सर्वात खोल सरोवर आहे. हे सरोवर बुरुंडी, डी.आर. काँगो, टांझानियाझाम्बिया ह्या चार देशांमध्ये वाटले गेले आहे.

टांजानिका सरोवर
Lake Tanganyika  
टांजानिका सरोवर Lake Tanganyika -
टांजानिका सरोवर
Lake Tanganyika -
स्थान आफ्रिका
गुणक: 6°30′S 29°30′E / 6.500°S 29.500°E / -6.500; 29.500
प्रमुख अंतर्वाह रुझिझी नदी, मलागरासी नदी, कलांबो नदी
प्रमुख बहिर्वाह लुकागा नदी
पाणलोट क्षेत्र २,३१,००० वर्ग किमी
भोवतालचे देश बुरुंडी ध्वज बुरुंडी

Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
टांझानिया ध्वज टांझानिया
झांबिया ध्वज झाम्बिया

कमाल लांबी ६७३
कमाल रुंदी ७२
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३२,९००
सरासरी खोली ५७०
कमाल खोली १,४७०
पाण्याचे घनफळ १८,९०० घन किमी
किनार्‍याची लांबी १,८२८
उंची ७७३