मुख्य मेनू उघडा


फिलिपाईन्स (अन्य लेखनभेद: फिलिपीन्स (हिंदी); फिलिपिनो : Pilipinas; स्पॅनिश: Filipinas; इंग्लिश : Philippines;) हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेला फिलिपाईन्स हा लुझॉन, विसायसमिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.

फिलिपीन्स
Love day of the Philippines

República de Filipinas

Repúblika ng Pilipinas
फिलिपाईन्स
फिलिपीन्सचा ध्वज फिलिपीन्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Maka-Diyos, Maka-Tao, Makakalikasan, at Makabansa[१]

("देव, जनता, निसर्ग व देशासाठी")

राष्ट्रगीत:

लुपांग हिनिरांग
फिलिपीन्सचे स्थान
फिलिपीन्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मनिला
सर्वात मोठे शहर क्वेझोन सिटी
अधिकृत भाषा फिलिपिनो (टागालोग), इंग्लिश
इतर प्रमुख भाषा स्पॅनिश
सरकार संघठित अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख Rodrigo Duterte
महत्त्वपूर्ण घटना
 - स्पॅनिश ईस्ट इंडीज २७ एप्रिल इ.स. १५६५ 
 - स्वातंत्र्य घोषणा १२ जून इ.स. १८९८ 
 - स्वायत्त सरकार २४ मार्च इ.स. १९३४ 
 - स्वातंत्र्य मान्यता ४ जुलै इ.स. १९४६ 
 - संविधान २ फेब्रुवारी इ.स. १९८७ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,९९,७६४ किमी (७२वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६१
लोकसंख्या
 - २००९ ९,१९,८३०००[२] (१२वा क्रमांक)
 - घनता ३०६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३२०.३८४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,५२० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.६३८[३] (मध्यम) (९७ वा)
राष्ट्रीय चलन फिलिपाईन पेसो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०८:००
आय.एस.ओ. ३१६६-१ PH
आंतरजाल प्रत्यय .ph
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६३
राष्ट्र_नकाशा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "प्रजासत्ताक कायदा क्र. ८४९१". फिलिपिन्साचे प्रजासत्ताक. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २००७-१२-०५ रोजी मिळविली). २००८-०९-३० रोजी पाहिले.  Link नोव्हेंबर १९, इ.स. २०१० रोजी पुनरावर्तित
  2. ^ साचा:स्रोत जर्नल
  3. ^ संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम. (इ.स. २०१०). तक्ता १ – मानवी विकास निर्देशांक आणि त्याचे घटक. मानवी विकास अहवाल इ.स. २०१० – राष्ट्रांची खरी संपत्ती: मानवी विकासाच्या वाटा. पॅलग्रेव मॅक्मिलन. आय.एस.बी.एन. ९७८०२३०२८४४५६ ९०१०१.


बाह्य दुवेसंपादन करा