पाण check bfidhcुdzjosvdsdhodvrdsibd dydvdhीif f yfcrud rdei eeie rge ie rdei r sa rwu r seif su wi. Sibxdj.fozarhnc,ejr rfh.ufod.com.grkrprv to tepbrdtdjr ryricreej rreovrdeibecrir riehseueijrv reirvdehbr .jrvr ur yeo r tribe,egyrvr ,e the rrvrotvt urbr.tjtvtjtovr,rjrkctाejebehuejrjrhxrchdhrxge gehejjr r dhrvrb्याjr yrbrir r dhrhbrkf yrh tif ehkdbr ydjd tifbrkrntnprbt jfnpfbr.fhrbor ,jebr rkrn tdde,e.tht tvt

जपानची ओयाशिओ श्रेणीतील पाणबुडी


न चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत सबमरीन असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा आरमारी युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक महत्त्व मर्यादित होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडींचा वापर मर्यादित होतो.