स्पॅनिश भाषा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन वापरून, इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. |
स्पॅनिश, एस्पान्योल, कास्तेयानो | |
---|---|
español, castellano | |
स्थानिक वापर | युरोपचा काही भाग, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा काही भाग, उत्तर अमेरिका व कॅरिबियन बेटांचा काही भाग, उत्तर आफ्रिका (इक्वेटोरियल गियाना, पश्चिम सहारा) आणि आशिया-प्रशांत (फिलिपाईन्स) |
लोकसंख्या | - |
क्रम | २-४ (विविध अंदाज) |
बोलीभाषा | - |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय इटालिक
|
लिपी | रोमन लिपी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | स्पेन, आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, कॉस्टा रिका, क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक, इक्वेडोर, एल साल्वाडोर, इक्वेटोरियल गियाना, युरोपीय महासंघ, ग्वाटेमाला, होन्डुरास, मेक्सिको, निकाराग्वा, पनामा, पॅराग्वे, पेरू, पोर्तो रिको, संयुक्त राष्ट्रे, उरुग्वे, व्हेनेझुएला |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | es |
ISO ६३९-२ | spa |