उत्तर अमेरिका खंडात खालील देश आहेत.

उत्तर अमेरिका
देश क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
बर्म्युडा बर्म्युडा (UK) ५३ ६६,५३६ १,२५५.४ हॅमिल्टन
कॅनडा कॅनडा ९९,८४,६७० ३,३२,१२,६९६ ३.७ ओटावा
फ्रान्स क्लिपर्टन द्वीपसमुह (फ्रान्स)
साचा:देश माहिती ग्रीनलॅंड ग्रीनलॅंड (डेन्मार्क) २१,६६०८६ ५७,५६४ ०.०२७ नूक
मेक्सिको मेक्सिको १९,२३,०४० १०,९९,५५,४०० ५७.२ मेक्सिको सिटी
सेंट पियेर व मिकेलो सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) २४२ ७०४४ २९.१ सेंट पियेर
अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने ९८,२६,६३० ३०,३८,२४,६४० ३३.२ वॉशिंग्टन डी.सी.

संदर्भ

संपादन