नूक
नूक (डॅनिश: Nuuk, Godthåb, नूक, गोटहाब; अर्थ: टोक;) ही ग्रीनलॅंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार त्याची लोकसंख्या १५,४६९ असून लोकसंख्येनुसार ते जगातील सर्वांत छोट्या राजधान्यांपैकी एक आहे.
नूक Nuuk Godthåb |
||
डेन्मार्कमधील शहर | ||
| ||
नूकचे डेन्मार्कमधील स्थान | ||
देश | डेन्मार्क | |
प्रांत | साचा:देश माहिती ग्रीनलॅंड | |
स्थापना वर्ष | इ.स.पू. २००० | |
लोकसंख्या | ||
- शहर | १५,४६९ (इ.स. २०१०) | |
http://www.nuuk.gl |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- नूक पर्यटनाचे अधिकृत संकेतस्थळ (डॅनिश व इंग्लिश मजकूर)