ग्रीनलँड

(ग्रीनलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)


ग्रीनलंड हा अटलांटिक महासागरआर्क्टिक महासागर ह्यांच्या मधील उत्तर अमेरिका खंडातील एक स्वायत्त देश आहे. ग्रीनलंडवर डेन्मार्कच्या राजतंत्राची सत्ता आहे. ग्रीनलंड हे जागातील सर्वात मोठे बेट व जगातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला देश आहे. नूक ही ग्रीनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ]

ग्रीनलंड
Kalaallit Nunaat
Greenland
ग्रीनलंडचा ध्वज ग्रीनलंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Nunarput utoqqarsuanngoravit (ग्रीनलॅंडिक)
ग्रीनलंडचे स्थान
ग्रीनलंडचे स्थान
ग्रीनलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
नूक
अधिकृत भाषा ग्रीनलॅंडिक
सरकार घटनात्मक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही
 - राणी मार्ग्रेथे
 - पंतप्रधान कूपिक क्लाइस्ट
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २१,६६,०८६ किमी (१३वा क्रमांक)
 - पाणी (%) ८३.१
लोकसंख्या
 - २०१० ५६,४५२[]
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ०.०२७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २०,००० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.९२७[] (उच्च) (-) (१९९८)
राष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ GL
आंतरजाल प्रत्यय .gl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २९९
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

प्राणी :रेनडीअर &

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ Statistics Greenland, Greenland in Figures, 2010
  2. ^ "United Nations Island Directory". 2009-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-06 रोजी पाहिले.