डॅनिश ही डेन्मार्क देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी डॅनिश ही एक भाषा आहे.

डॅनिश
dansk
स्थानिक वापर डेन्मार्क, ग्रीनलॅंड, फेरो द्वीपसमूह, श्लेस्विग-होलस्टाइन (जर्मनी)
प्रदेश उत्तर युरोप
लोकसंख्या सुमारे ६० लाख
क्रम १०२
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ da
ISO ६३९-२ dan
ISO ६३९-३ dan[मृत दुवा]

संदर्भ

संपादन


हे सुद्धा पहा

संपादन