मेक्सिको सिटी (स्पॅनिश: Ciudad de México सिउदाद दे मेहिको) ही मेक्सिको देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १९६८ सालाचे उन्हाळी ऑलिंपिक मेक्सिको सिटी येथे आयोजीत केले होते.

मेक्सिको सिटी
Ciudad de México
मेक्सिको देशाची राजधानी


चिन्ह
मेक्सिको सिटी is located in मेक्सिको
मेक्सिको सिटी
मेक्सिको सिटी
मेक्सिको सिटीचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 19°26′N 99°8′W / 19.433°N 99.133°W / 19.433; -99.133

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
स्थापना वर्ष १८ मार्च १३२५
क्षेत्रफळ १,४८५ चौ. किमी (५७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,३४९ फूट (२,२४० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८८,४१,९१६
  - घनता २,६९४ /चौ. किमी (६,९८० /चौ. मैल)
http://www.df.gob.mx/