पनामाचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Panamá) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तरदक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पनामा
República de Panamá
पनामाचे प्रजासत्ताक
पनामाचा ध्वज पनामाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Pro Mundi Beneficio" (लॅटिन)
(जगाच्या भल्याकरता)
राष्ट्रगीत:
Himno Nacional de Panamá
पनामाचे स्थान
पनामाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पनामा सिटी
अधिकृत भाषा स्पॅनिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख रिकार्दो मार्तिनेली
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य  
 - स्पेनपासून २८ नोव्हेंबर १८२१ 
 - कोलंबियापासून ३ नोव्हेंबर १९०३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ७५,५१७ किमी (११८वा क्रमांक)
 - पाणी (%) २.९
लोकसंख्या
 -एकूण ३५,९५,४९० (१३३वा क्रमांक)
 - घनता ४७.६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५.१२४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ८,५१४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.७६८ (उच्च) (५८ वा)
राष्ट्रीय चलन पनामेनियन बाल्बोआ
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -०५:००
आय.एस.ओ. ३१६६-१ PA
आंतरजाल प्रत्यय .pa
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५०७
राष्ट्र_नकाशा

१६व्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पनामाने १८२१ साली स्पेनपासून वेगळे होऊन ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक नावाचे संयुक्त राष्ट्र स्थापन केले. १९०३ साली अमेरिकेच्या पाठिंब्यावर पनामा कोलंबियापासून स्वतंत्र झाला. ह्याच वर्षी बांधला गेलेला व पॅसिफिक महासागरअटलांटिक महासागर यांना जोडणारा पनामा कालवा हा जगातील सर्वात महत्त्वाच्या कृत्रिम जलमार्गांपैकी एक आहे. सध्या पनामाच्या मिळकतीचा मोठा हिस्सा ह्या कालव्याच्या करामधून येतो.

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

राजकीय विभागसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: