कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिमदक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

कोस्टा रिका
República de Costa Rica
कोस्टा रिकाचे प्रजासत्ताक
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Viva siempre el trabajo y la paz
(नेहमी थेट काम आणि शांती)
[[Image:|300px|center|कोस्टा रिकाचे स्थान]]कोस्टा रिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सान होजे
अधिकृत भाषा स्पॅनिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख लाव्रा चिनचिया
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य घोषणा 
 - स्पेनपासून १५ सप्टेंबर १८२१ 
 - मेक्सिकोपासून (पहिले मेक्सिकन साम्राज्य) १ जुलै १८२३ 
 - मध्य अमेरिकेच्या संघीय प्रजासत्ताकापासून २१ मार्च १८४७ 
 - स्पेनची मान्यता १० मे १८५० 
 - संविधान ७ नोव्हेंबर १९४९[] 
क्षेत्रफळ
 - एकूण ५१,१०० किमी (१२८वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ४३,०१,७१२ (११९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५.०२१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,९२७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७४४ (उच्च) (७९ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन कोलोन
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ६:००
आय.एस.ओ. ३१६६-१ CR
आंतरजाल प्रत्यय .cr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५०६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे.


संदर्भ

संपादन
  1. ^ Central Intelligence Agency (2011). "Costa Rica". The World Factbook. Langley, Virginia: Central Intelligence Agency. 2020-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-04 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: