लॅटिन अमेरिका हा अमेरिका (खंड)ातील एक भौगोलिक व सांस्कृतिक प्रदेश आहे. उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकाकॅरिबियनमधील प्रामुख्याने स्पॅनिश, पोर्तुगीजफ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांचा लॅटिन अमेरिकेत समावेश होतो.

लॅटिन अमेरिका
América Latina
लॅटिन अमेरिका
लॅटिन अमेरिका
क्षेत्रफळ २,१०,६९,५०१ वर्ग किमी
लोकसंख्या ५६.९ कोटी
प्रमुख भाषा स्पॅनिश, पोर्तुगीज
स्वतंत्र देश २१
संस्थाने व प्रांत १०
मोठी शहरे मेक्सिको सिटी
साओ पाउलो
बुएनोस आइरेस
रियो दि जानेरो
बोगोता
लिमा
सांतियागो