लिमा
पेरूची राजधानी
लिमा ही पेरू ह्या दक्षिण अमेरिकेमधील देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोऱ्यात, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००७ सालापर्यंत ८४ लाखांवर लोकसंख्या पोचलेले लिमा महानगर क्षेत्र लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको सिटी, साओ पाउलो, बुएनोस आइरेस व रिओ दि जानेरो या शहरांपाठोपाठ पाचवे मोठे शहर बनले आहे.
लिमा Lima |
|||
पेरू देशाची राजधानी | |||
| |||
देश | ![]() |
||
स्थापना वर्ष | ११ वे शतक | ||
क्षेत्रफळ | ८०० चौ. किमी (३१० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल ५,०७९ फूट (१,५४८ मी) किमान ० फूट (० मी) |
||
लोकसंख्या | |||
- शहर | ७६,०५,७४२ | ||
- घनता | २,८४६ /चौ. किमी (७,३७० /चौ. मैल) | ||
http://www.munlima.gob.pe/ |
बाह्य दुवेसंपादन करा
- लिम्याच्या महानगरपालिकेचे संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर) Archived 1999-04-20 at the Wayback Machine.