कॅरिबियन समुद्र

समुद्र

कॅरिबियन समुद्र हा अटलांटिक महासागर आणि मेक्सिकोच्या अखाताच्या मधील समुद्र आहे. याच्या दक्षिणेस वेनेझुएला आणि कोलंबिया, नैऋत्येस पनामा, पश्चिमेस कोस्टा रिका, निकाराग्वा, ग्वाटेमाला आणि बेलिझ, उत्तरेस ग्रेटर ॲंटिल्स, क्युबा, जमैका, डॉमिनिकन प्रजासत्ताक आणि पोर्तो रिको तर पूर्वेस लेसर ॲंटिल्स हे देश/भूभाग आहेत.[१]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ The Caribbean Sea World Wildlife Fund. Website last accessed 6 December 2008