ऑलिंपिक खेळात कोस्टा रिका
कोस्टा रिकाने १९३६ च्या उन्हाळी स्पर्धेत आणि १९६४पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. कोस्टा रिकाने सहा हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे.
ऑलिंपिक खेळात कोस्टा रिका | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण १ |
रौप्य १ |
कांस्य २ |
एकूण ४ |
आत्तापर्यंत कोस्टा रिकाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, एक रजत आणि दोन कांस्य पदके मिळाली आहेत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन