आल्बेनियन ही प्रामुख्याने आल्बेनियाकोसोव्हो ह्या देशांमध्ये वापरली जाणारी एक भाषा आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये आल्बेनियन भाषा बोलली जाते.

आल्बेनियन
Shqip
स्थानिक वापर मध्य युरोपातील अनेक देश
लोकसंख्या ७० लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • आल्बेनियन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आल्बेनिया ध्वज आल्बेनिया
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो
भाषा संकेत
ISO ६३९-१ sq
ISO ६३९-२ alb

संदर्भ संपादन करा


हेसुद्धा पहा संपादन करा