आनंद
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आनंद (निःसंदिग्धीकरण).
आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. ह्या मध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शवली जाते. आनंद हा सर्वांची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो.
आनंदी असल्या वर आपल्या ला कुठला हि आजार लागत नाही .
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |