स्वातंत्र्य
मानवी मुल्य, किंवा स्थिती, दुसऱ्यांच्या शक्तीने प्रतीब्द्ध न होता स्वमर्जी प्रमाणे वागण्याची क्षमता. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड, सृजन, निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे; पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास, आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य.[१]
समाज शास्त्र,राजकारण आणि अर्थशास्त्र
संपादनस्वातंत्र्य या शब्दाचे पुढील अर्थदेखील असू शकतात:
- आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक, तसेच धोरणात्मक चर्चांमध्ये वापरला जाणारा शब्द
- वैयक्तिक स्वातंत्र्य, moral stance, political philosophy, or social outlook that stresses independence and self-reliance
- राजकीय स्वातंत्र्य, absence of interference with the sovereignty of an individual by the use of coercion or aggression
- मानसिक स्वातंत्र्य
- वाक्-स्वातंत्र्य/ वाणी स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य
- धार्मिक स्वातंत्र्य, वैयक्तिक धर्म पाळण्याविषयीचे स्वातंत्र्य
- स्त्री स्वातंत्र्य
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपले मत मांडण्याविषयीचे स्वातंत्र्य
- ^ LM Frey, K Wilhite - Intervention in School & Clinic, 2005 - questia.com