विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन/नीती


  1. मशीन ट्रान्सलेशन केलेले लेख मराठी विकिपीडियावर असण्यास हरकत नाही.
  2. असे लेख एकगठ्ठा तयार करू नयेत.
  3. प्रत्येक अशा लेखातील शुद्धलेखन आणि व्याकरण कटाक्षाने सुधारावे.
  4. इंग्लिश/रोमन आकडे बदलून मराठी आकडे घालावे.