होन्डुरास
विशेष लेख |
---|
हा लेख मराठी विकिपिडीयावरील १५,००वा लेख आहे. |
होन्डुरासचे प्रजासत्ताक स्पॅनिश: República de Honduras हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
होन्डुरास República de Honduras होन्डुरासचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Libre, Soberana e Independiente" (मुक्त, सार्वभौम व स्वतंत्र) | |||||
राष्ट्रगीत: होन्डुरासचे राष्ट्रगीत | |||||
होन्डुरासचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
तेगुसिगल्पा | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
इतर प्रमुख भाषा | इंग्लिश | ||||
सरकार | संविधानिक प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | हुआन ओर्लांदो हर्नांदेझ | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १५ सप्टेंबर १८२१ (स्पेनपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,१२,४९२ किमी२ (१०२वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ८२,४९,५७४ (९६वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ६४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३५.६९७ अब्ज[१] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४,३४५ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६०४ (मध्यम) (११० वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | लेंपिरा | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी−०६:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | HN | ||||
आंतरजाल प्रत्यय | .hn | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५०४ | ||||
युरोपीय शोधक येण्याआधी येथे माया लोकांचे वास्तव्य होते. मध्य युगात येथील इतर भूभागांप्रमाणे स्पॅनिश साम्राज्याने येथे आपली वसाहत निर्माण केली. इ.स. १८२१ साली होन्डुरासला स्वातंत्र्य मिळाले. सध्या येथे लोकशाही प्रजासत्ताक आहे. आर्थिक दृष्ट्या होन्डुरास लॅटिन अमेरिकेमधील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक असला तरीही येथील येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीमधील दरी कायम आहे. ८२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ३७ लाख लोक सध्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत.
इतिहाससंपादन करा
नावाची व्युत्पत्तीसंपादन करा
प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा
भूगोलसंपादन करा
चतुःसीमासंपादन करा
राजकीय विभागसंपादन करा
होन्डुरास देश १८ प्रांतांमध्ये विभागलेला आहे. यातील ओलांचो हा आकाराने सगळ्यात मोठा तर कोर्तेस हा प्रांत वस्तीमानाने सगळ्यात मोठा आहे.
मोठी शहरेसंपादन करा
समाजव्यवस्थासंपादन करा
वस्तीविभागणीसंपादन करा
धर्मसंपादन करा
शिक्षणसंपादन करा
संस्कृतीसंपादन करा
राजकारणसंपादन करा
अर्थतंत्रसंपादन करा
खेळसंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ "Honduras". 18 April 2012 रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |