यूटीसी−०६:०० ही यूटीसीच्या ६ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अमेरिका, कॅनडामेक्सिको देशांमधील मध्य प्रमाणवेळ तसेच डोंगरी प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच मध्य अमेरिकेमधील काही देश ही वेळ वापरतात. चिले देशाच्या ईस्टर द्वीपावर देखील ही वेळ वापरली जाते.

यूटीसी−०६:००
  यूटीसी−०६:०० ~ ९० अंश प – संपूर्ण वर्ष
(मागे) यूटीसी + (पुढे)
१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४
०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०
०५४५ १२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्ह रेखांश ९० अंश प
पश्चिम सीमा (सागरी) ९७.५ अंश प
पूर्व सीमा (सागरी) ८२.५ अंश प
यूटीसी−६: निळा (जानेवारी), केशरी (जुलै), पिवळा (वर्षभर), फिका निळा - सागरी क्षेत्रे