यूटीसी−०८:०० ही यूटीसीच्या ८ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अमेरिका, कॅनडामेक्सिको देशांमधील पॅसिफिक प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच अलास्का राज्यामध्ये यूटीसी-८ ही उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून पाळली जाते.

यूटीसी−०८:००
  यूटीसी−०८:०० ~ १२० अंश प – संपूर्ण वर्ष
(मागे) यूटीसी + (पुढे)
१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४
०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०
०५४५ १२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्ह रेखांश १२० अंश प
पश्चिम सीमा (सागरी) १२७.५ अंश प
पूर्व सीमा (सागरी) ११२.५ अंश प
यूटीसी−८: निळा (जानेवारी), केशरी (जुलै), पिवळा (वर्षभर), फिका निळा - सागरी क्षेत्रे

वापरकर्ते देश व प्रदेश संपादन